सेवा व सुविधा

आपला अभिमान, आपलं गाव

आमच्या गावात आपले मनःपूर्वक स्वागत आहे.

सोग्रस गोवाचे स्थान व विस्तार :

  नाशिक जिल्हापासून पूर्व दिशेला ५४ कि.मी अंतरावर तसेच चांदवड तालुक्यापासून पश्चिम दिशेला आणि सह्याद्रीच्या सातमाळ डोंगरांगांपासून १० कि.मी. अंतरावर सोग्रस गाव वसलेले आहे, आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.३ मुंबई – आग्रा  व विंचूर- प्रकाशा (भावडबारी ते सोग्रस ) या महामार्गवर  सोग्रस हे गाव आहे.  शेलू नदी सातमाळ डोंगररांगातून वाहत येऊन सोग्रस गावाच्या पश्चिम बाजूने वळसा घालून पुढे दक्षिणेला वाहत जाते. सोग्रस गावाचे क्षेत्रफळ ३०५.८९ हेक्टर इतके आहे.

   सातमाळ डोंगररांगा या गावातून स्पष्टपणे दिसतात

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती सुनेत्रा पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. एकनाथ डवले

मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री.आयुष प्रसाद (भा.प्र.से.)

मा.जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नाशिक

श्री. ओमकार पवार (भा.प्र.से.)

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक

डॉ. वर्षा फडोळ

मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद नाशिक

श्री मच्छिंद्र आप्पासाहेब साबळे

मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती चांदवड

श्री.सी.एम. थोरात

मा.सहा. गट विकास अधिकारी पंचायत समिती चांदवड

श्री.सुनिल बच्छाव

मा. विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) पंचायत समिती चांदवड

श्री. भास्करराव पुंडलिक गांगुर्डे

सरपंच
सोग्रस

नेतृत्व

आमचे आदरणीय सरपंच नेतृत्व समर्पण, प्रामाणिकपणा आणि विकासाच्या दृष्टिकोनाने करतात.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, महिला बालकांच्या कल्याणासाठी तसेच सामाजिक ऐक्य राखण्यासाठी आमचे सरपंच नेहमीच पुढाकार घेतात.ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने, पंचायत प्रगती आणि एकतेसाठी काम करते.
श्री. प्रकाश चंद्रभान गांगुडे

उपसरपंच
सोग्रस

श्रीमती पुष्पा देवीदास भोये

ग्रामपंचायत अधिकारी
सोग्रस

श्री. छबु चिंधु दमाळे

सदस्य
सोग्रस

सौ. शिनाबाई आण्णा जाधव

सदस्या
सोग्रस

IMG-20260408-WA0009
सौ. बेबी सुभाष गांगुडे

सदस्या
सोग्रस

member-4
सौ. इंदुबाई चंद्रभान गांगुडे

सदस्या
सोग्रस

सौ. मीरा समाधान शिंदे

सदस्या
सोग्रस

श्री. परसराम दौलत गांगुर्डे

सदस्य
सोग्रस

सौ. चंद्रकला हिरामण गांगुडे

सदस्या
सोग्रस

कु. अविनाश किसन वाघ

संगणक परिचालक

कु. संकेत रामकृष्ण गांगु्र्डे

ग्रा.प.पाणी पुरवठा कर्मचारी

कु. विक्रम श्रावण गांगुर्डे

ग्राम रोजगार सहाय्यक

माहिती

पुरस्कार / यशोगाथा

ग्रामपंचायत विविध निधी जमा खर्च

ग्रामपंचायत 15 वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा व इतर योजना जमा खर्च अहवाल जमा व खर्च तपशिल सन –...

ग्रामपंचायत सोग्रस अंतर्गत झालेले विकास कामे

सन 2025-26 मध्ये झालेले विकास कामे सोमा कंपनी यांनी CSR निधीतुन शाळेसाठी वॉलकंम्पाऊन्ड काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा...

माहिती

न्युज/अपडेट्स

ग्रामपंचायत विविध निधी जमा खर्च

ग्रामपंचायत 15 वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा व इतर योजना जमा खर्च अहवाल जमा व खर्च तपशिल सन –...

ग्रामपंचायत सोग्रस अंतर्गत झालेले विकास कामे

सन 2025-26 मध्ये झालेले विकास कामे सोमा कंपनी यांनी CSR निधीतुन शाळेसाठी वॉलकंम्पाऊन्ड काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा...

माहिती

जवळील ठिकाणे

पर्यटन केंद्र
आमचे गाव, आमची ओळख

एक गाव – अनेक उपलब्धी

साक्षरता दर
0 %
हेक्टर जमीन
0
शिक्षण केंद्र
0 +
स्वच्छ पाण्याची सोय
0 /7
माहिती

सूचना फलक

notice
ग्रामपंचायत सूचना पेटी

सूचना पेटी ताप, सर्दी किंवा इतर आजार असल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयाशी किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. वैयक्तिक स्वच्छता...

ग्रामपंचायत सूचना फलक 2

आरोग्य संबंधित सूचना ताप, सर्दी किंवा इतर आजार असल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयाशी किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. वैयक्तिक...

notice
ग्रामपंचायत सूचना फलक 3

विजेचे काम संबंधित सूचना गावातील काही भागात विजेचे काम सुरू आहे, त्यामुळे विद्युत पुरवठा तात्पुरता बंद राहू शकतो....

ऑनलाइन पेमेंट सोपे आणि जलद!
घरपट्टी, पाणीपट्टी, आणि इतर शुल्क भरण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा आणि सहज ऑनलाइन पेमेंट करा.

घरपट्टी, पाणीपट्टी, स्ट्रीट लाईट बिल तसेच इतर ग्रामपंचायतीची शुल्के आता एका क्लिकवर भरा.
खालील QR कोड स्कॅन करा आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करा.
कोणत्याही लांब रांगेत न थांबता, वेळ वाचवा आणि सहज सुविधा मिळवा.
पेमेंट प्रक्रिया सोपी आणि जलद असून तुमच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.
आता लगेच QR कोड स्कॅन करा आणि तुमची देयके पूर्ण करा!

305.89 हेक्टर
ग्रामपंचायत क्षेत्रफळ
54 किमी
जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर
3
वार्ड संख्या
292
कुटुंब संख्या

1542

एकूण लोकसंख्या

753

एकूण स्त्री

779

एकूण पुरुष
जातीनुसार मतदार संघ

गावातील विविध जातींचे आकडेवारी व प्रमाण

गावातील जातीनुसार मतदार संघ
जात / समाज महिला पुरुष एकूण
अनुसुचीत जाती (SC) ७१ ७७ १४८
अनुसुचीत जमाती(ST) १२२ १०९ २३१
एकूण लोकसंख्या 193 186 379
गावातील जातीनुसार मतदार संघ
जात / समाज महिला पुरुष एकूण
अनुसुचीत जाती (SC) ६८ ७२ १४०
अनुसुचीत जमाती(ST) १६ १२ २८
इतर मागास वग(OBC) 55 78 133
विशेष मागास प्रवर्ग (SBC) 90 66 150
भटक्या जमाती -अ (VJ) 110 120 230
भटक्या जमाती - ब(NT-B) 95 72 162
भटक्या जमाती - क (NT-C) 88 100 188
भटक्या जमाती - ड (NT-D) 65 80 145
खुला प्रवर्ग(OPEN)) 92 75 167
एकूण लोकसंख्या 679 665 1344

आपला आवाज, आमचे कर्तव्य!

“आपल्या गावातील कोणतीही अडचण किंवा समस्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. तक्रार नोंदवा आणि आम्हाला कार्यवाही करण्याची संधी द्या.”

माहिती

न्युज/अपडेट्स

तक्रार निवारण फॉर्म