सन 2025-26 मध्ये झालेले विकास कामे

सोमा कंपनी यांनी CSR निधीतुन शाळेसाठी वॉलकंम्पाऊन्ड काम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती

शासकिय इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टींग केले

अ.क्ररेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले ठिकाण 
१ग्रामपंचायत कार्यालय१
२तलाठी कार्यालय१
३श्री.अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस२
४जि प आदर्श प्राथमिक शाळा सोग्रस१
५व्यायामशाळा१
६रोकडोबा महाराज मंदिर१

जि.प.आदर्श प्राथमिक शाळा सोग्रस

श्री अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस

ग्रामपंचायत कार्यालय सोग्रस

व्यायामशाळा

तलाठी कार्यालय

रोकडोबा महाराज मंदिर

गांवातर्गत CCTV कॅमेरे बसविणे

अ.क्रठिकाणसंख्या
१जि.प.आदर्श प्राथमिक शाळा सोग्रस४
२जि.प.शाळा व अंगणवाडी पाभळवस्ती२
३श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस४
३ग्रामपंचायत कार्यालय२
३तलाठी कार्यालय१
४कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज सोग्रस१
५मारुती मंदिर२
६अंगणवाडी२
७आरोग्य उपकेंद्र१

जि.प.आदर्श प्राथमिक शाळा सोग्रस

जि.प.शाळा व अंगणवाडी पाभळवस्ती

श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस

ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय

कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज सोग्रस व मारुती मंदिर

प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी

ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी येथे सोलर बसविणे

मौजे सोग्रस येथील ग्रा.पं.कार्यालयावर सोलर मार्च २०२५ मध्ये १५ वा वित्त आयोग निधीतून बसविण्यात आले त्यामुळे लाईट बिल कमी प्रमाणात आले.

मौजे सोग्रस येथील प्राथमिक शाळा सोलर

मौजे सोग्रस येथील अंगणवाडीवरील सोलर

मौजे सोग्रस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सोलर

अभ्यासिका

अभ्यासिका

रोकडोबा हनुमान मंदिर येथे पाण्याची टाकी

भुमिगत गटार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *