५. गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण

5.गावपातळी वरील संस्था सक्षमीकरण

5.1 ग्राम पंचायत सक्षमीकरण

अ.क्र.नावशेरा
ग्रामपंचायत मिटिंग व प्रतीक्षालयआहे
सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत अधिकारी बैठक व्यवस्थाआहे
पिण्याच्या पाण्याची सुविधाआहे
सर्व योजनांचे फलकआहे
वाचनालयआहे
स्वच्छतागृहआहे
रंगरंगोटी व सुशोभिकरणआहे

5.1.1 मिटिंग व प्रतीक्षालय

5.1.2 सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था

5.1.3 पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे. सुविधा, दिव्यांग साठी Ramp

5.1.4 दर्शनी भागावर सर्व योजनाचे फलक

5.1.5 वाचनालय व संगणकीकृत ग्रंथालय

5.1.6 महिला व पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृह

5.1.7 रंगरंगोटी व सुशोभिकरण

5.2 शाळा सुविधा सक्षमीकरण गावाती ल सर्व शाळा डिजीटल करणे.

5.3 अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण

5.4 पशुवैद्यकीय उपचार केंद्र या ठिकाणी स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे. सुविधा, जनावरांसाठी खोडा तसेच घनकचरा व सांडपाणी शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन असणे, उपचार केंद्र नसल्यास खोडा व उपचार सेवा सुविधा उपलब्ध असणे.

5.5 स्मशानभुमी

5.6 व्यायामशाळा/ खुली व्यायाम शाळा सुविधा उपलब्ध करून देणे

5.7 धार्मिक स्थळांचे सुशोभिकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Telegram
WhatsApp
तक्रार निवारण फॉर्म