1. मेरा गाव मेरी धरोहर
मेरा गाव मेरी धरोहर
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान
मेरा गाव मेरी धरोहर
मेरा गाव, मेरी धरोहर सोग्रस गावाचा सांस्कृतीक नकाशा अनुक्रमाणिका
अंगणवाडी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदवड ग्रामपंचायत सोग्रस येथे तीन अंगणवाडी केंद्र असून या केंद्रात पुढील ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. ऑनलाईन सेवा पोषण ट्रॅकर-˰ POSHAN TRACKAR ई लनिग व डिजीटल शिक्षण साहित्य – अ-0 ते २ वर्षवयोगटातील मुलांसाठी पालकांनाआरंभ सोशल मिडीया ॲप द्वारे उपक्रम पालकांच्या सहभागाने केले जाते. ब-3ते6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ई आकारअंतर्गत स्मार्टफोन टॅबलेट […]
पशुसंवर्धन
मोठ्या जनावरांमधील लसीकरण वेळापत्रक .No. Disease (रोग) Primary Vaccination (प्राथमिक लसीकरण) Booster Vaccination (बूस्टर लसीकरण) Annual Vaccination (वार्षिक लसीकरण 1 FMD लाळ खुरकूत/तोंडखुरी रोग) जन्मानंतर चौथ्या महिन्यात पहिला डोस घेतल्यानंतर 1 महिन्याने वर्षातून दोन वेळा – मार्च आणि सप्टेंबर 2 HS (घटसर्प) वयाच्या सहाव्या महिन्यात — दरवर्षी मे महिन्यात 3 ब्लॅक क्वार्टर (फऱ्या) वयाच्या सहाव्या […]
शिक्षण
आरोग्य
सरकारी आरोग्य योजनांची माहिती विविध सरकारी आरोग्य योजना * लाभार्थी लाभाच्या योजना * अनु.क्र आरोग्य विभागाच्या विविध योजनांची नावे प्रवर्ग विविध योजनांचा लाभार्थ्यांना देण्यात येणार लाभ अटी व शर्ती सेवा कशी पुरविली जाते 1 जननी सुरक्षा योजना (JSY) अनु.जाती,अनु.जमाती व दारिद्र्य रेषेखालील माता १)ग्रामीण भागासाठी७०० रुपये २)शहरी भागासाठी ६०० रुपये ३)घरी प्रसूती झाल्यास ५०० रुपये […]
कृषि
खाली भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषी व शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबाबत माहिती दिली आहे. शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना (भारत सरकार व महाराष्ट्र शासन) 1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) 2. महालाभ योजना – मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना 3. प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना (PMKSY) 4. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (NFSM) 5. शेतकरी अपघात विमा योजना 6. माझी माती माझा अभिमान – मृद व जलसंधारण […]
महसूल विभाग
महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग (Revenue Department) जमीन प्रशासन, महसूल संकलन, आपत्ती व्यवस्थापन, आणि ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी करणारा प्रमुख विभाग आहे। हा विभाग ६ प्रशासकीय विभागांमध्ये (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर) विभागलेला असून, ३६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे। विभागाची माहिती rfd.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे। Revenue Department Government Of Maharashtra +2 महसूल विभागाची प्रमुख कार्ये: महसूल विभागाची रचना:
जनसुविधेसाठी महत्वाच्या लिंक्स
जनसुविधेसाठी महत्वाच्या लिंक्स S.No. Description Link 1 Train Booking https://www.irctc.co.in/nget/train-search 2 Passport application https://passportindia.gov.in 3 Driving License, Vehicle RC, etc. https://parivahan.gov.in 4 Voter ID registration/correction https://voterportal.eci.gov.in 5 Digital storage of government documents https://digilocker.gov.in 6 Common Service Center portal https://sewa.csc.gov.in 7 PM-KISAN beneficiary list and status https://pmkisan.gov.in 8 Track DBT payments https://pfms.nic.in 9 UPI, AePS, and […]
