पिक वीमा योजना

yojna gramin

पिक वीमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, जी पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण देते. या योजनेत शेतकऱ्यांना हवामानातील अनियमित बदल, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अनपेक्षित परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळते. योजना गावातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य आणि मनःशांती सुनिश्चित करते. योजनेत सहभागी होऊन शेतकरी आपल्या पिकांचे विमा कवच मिळवतात. हे कवच त्यांच्या मेहनतीचे संरक्षण […]

गावातील सुविधा व विकासकामे

jalsandharan

गावाचा विकास हा ग्रामपंचायतीच्या योजनांवर व शासनाच्या उपक्रमांवर अवलंबून असतो. प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, वीजपुरवठा, पाणीपुरवठा योजना, रस्ते हे गावाच्या प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे आहेत.आज अनेक गावांमध्ये महिला बचतगट सक्रिय असून ते आर्थिक सबलीकरणात मोठा वाटा उचलत आहेत. तरुण मंडळे क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांतून गावाचा विकास घडवत आहेत.शासनाच्या जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान […]

सोग्रस ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार

सोग्रस ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार 2019-2020 ग्रामस्थांनी एकीतून केला कायापालट ; पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव सध्या केंद्र व राज्य शासनामार्फत स्वच्छतेबाबत विविध योजना राबविल्या जात असून यामध्ये कोट्यावधींची प्रोत्साहन बक्षिसे देवून गावोगावी स्वच्छतेची चळवळ उभी होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदर्श गाव निर्माण करण्याचे ध्येय ठेवलेल्या सोग्रस गावाला  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे […]