एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदवड

ग्रामपंचायत सोग्रस येथे तीन अंगणवाडी केंद्र असून या केंद्रात पुढील ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत.

ऑनलाईन सेवा

पोषण ट्रॅकर-˰ POSHAN TRACKAR

ई लनिग व डिजीटल शिक्षण साहित्य –

अ-0 ते २ वर्षवयोगटातील मुलांसाठी पालकांनाआरंभ सोशल मिडीया ॲप द्वारे उपक्रम पालकांच्या सहभागाने केले जाते.

ब-3ते6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ई आकारअंतर्गत स्मार्टफोन टॅबलेट किंवा टी.व्ही.ऑडीओ व्हीडीओ ॲक्टीव्हीटीज केल्या जातात

क.ए.आय(AI)अंगणवाडी –काही ठिकाणीआणि स्मार्टअंगणवाडी द्वारे डिजीटल लर्निंग सुविधा दिली जाते

ड ईआकार-पालकांचे व्हाटसग्रुप करून उपक्रमांची सातत्यता ठेवून पाठपुरावा केला जातो.

 

आरोग्य व पोषणसेवाऑनलाईननोंदणी

1.गरोदर माता स्तनदा माता 0ते6 वर्ष बालके यांचे लसीकरणआरोग्य तपासणी ॲनिमिया तपासणी आणि उपचार यांचेऑनलाईन रेकॉर्ड ठेवले जाते.

2.आई व मुलांसाठी SMS ,व्हाटसॲपअलर्ट,पोषण आहार वेळ,तपासणी,लसीकरण त्याच ‍दिवशीमिळते.

ऑनलाईन प्रशिक्षण –ई लर्निंग

1.अंगणवाडी सेविकांसाठीऑनलाईनकोर्सेस,बालशिक्षणप्रमाणपत्रअभ्यासक्रम,Uni-Learnमोडयुल्स आणि क्विज

2.मिशन पोषण 2.0 अंतर्गत डिजीटल साहितय उपलब्धता ई जादुई पिटारा

3.वेळोवेळी सेविकांचे ऑनलाईन मिटींग द्वारेप्रशिक्षण

नागरी सुविधा व पारदर्शकता

नागरी पोर्टल वरून तक्रार नोंदविणे माहितीचाअधिकार(R.T.I.) अहवाल पाहण्याची सुविधा

महिला व बालविकास विभागाची वेबसाईट आणि POSHAN Abhiyaan पोर्टल

ई-गवर्हनंस फायदा

  1. सेवा वितरणा मध्ये पारदर्शकता.
  2. डेटा आधारीत निर्णय प्रक्रिया
  3. लाभार्थ्या पर्यंत वेळेवर सेवा पोहोचविणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *