ग्रामपंचायत कार्यालय सोग्रस

ता.चांदवड जि.नाशिक

ग्रामपंचायत स्थापना वर्ष :- १९६२                                           सदस्य संख्या :- ०९

ग्रामपंचाय माहिती

ग्रामपंचायत लोकसंख्या,  कुटुंबसंख्या, भौगोलिक क्षेत्राविषयी (२०११ जनगणना)

अ.क्र. एकूण लोकसंख्या अनु.जाती अनु.जमाती इतर
स्त्री पु एकूण स्त्री पु एकूण स्त्री पु एकूण स्त्री पु एकूण
७६३ ७७९ १५४२ ७१ ७७ १४८ १२२ १०९ २३१ ५७० ५९३ ११६३

कुटुंबांबाबत माहिती (निर्मल भारत अभियान नुसार)

अ.क्र एकूण कुटुंब दा.रे.खालील दा.रे.वरील इंदिरा आवासाचे (२००२/०७) नुसार लाभार्थी
अ.जा अ.ज इतर एकूण अ.जा अ.ज इतर एकूण अ.जा अ.ज इतर एकूण अ.जा अ.ज इतर एकूण
३४ ४३ २१५ २९२ ०४ १९ ११ ३४ ३० २४ २०४ २५८ ०२ ०३ ०८ १३

भौगोलिक क्षेत्राविषयी

अ.क्र. एकूण भौगोलिक क्षेत्र ग्रा.पं.मालकीचे एकूण क्षेत्र  
एकूण क्षेत्र कृषी क्षेत्र बागायत क्षेत्र जिरायत क्षेत्र गावठाण गट नं. क्षेत्र गट नं. क्षेत्र एकूण एकूण शेततळे विहिरी बोअरवेल
३०५.८९ २६५.७४ ९०.०४ १७५.७० ४०.१५ ४०८ ०.५२ १५६/३ १.४२ १.९४ ०८ १५९ ९५

एकूण घरे (गावात व मळ्यात)                                                                 एकूण मतदार

कच्ची घरे अर्धे पक्के पक्के एकूण   एकूण मतदार स्त्री पु.
१४० ९२ १५ २४७ ११३६ ५८८ ५४८

पायाभूत सुविधा

अ.क्र ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय आरोग्य उपकेंद्र स्वस्त धान्य दुकान पोस्ट ऑफिस
संख्या ०१ ०१ ०१ ०१ ०१

गावातील मुख्य बाबी

स्मशानभूमी – १
समाज मंदिर – १
सार्वजनिक सभागृह – २
बँक – १
वि.वि.सोसायटी – १
पिठाची गिरणी – ३
व्यायामशाळा – १

धार्मिक स्थळे

खंडेराव मंदिर
महादेव मंदिर
मारुती मंदिर
आनंदाई मंदिर
साती आसरा मंदिर
रोहिदास मंदिर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *