परिचय

  नाशिक जिल्हापासून पूर्व दिशेला ५४ कि.मी अंतरावर तसेच चांदवड तालुक्यापासून पश्चिम दिशेला आणि सह्याद्रीच्या सातमाळ डोंगरांगांपासून १० कि.मी. अंतरावर सोग्रस गाव वसलेले आहे, आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.३ मुंबई – आग्रा  व विंचूर- प्रकाशा (भावडबारी ते सोग्रस ) या महामार्गवर  सोग्रस हे गाव आहे.  शेलू नदी सातमाळ डोंगररांगातून वाहत येऊन सोग्रस गावाच्या पश्चिम बाजूने वळसा घालून पुढे दक्षिणेला वाहत जाते. सोग्रस गावाचे क्षेत्रफळ ३०५.८९ हेक्टर इतके आहे.

सातमाळ डोंगररांगा या गावातून स्पष्टपणे दिसतात

१. भौगोलिक स्थान

२. प्रशासन

३. लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)

गावाची लोकसंख्या मध्यम असून त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

तपशीलसंख्या
एकूण लोकसंख्या१५४२
पुरुष७७९
महिला७६३
एकूण कुटुंबे२९२
लिंग गुणोत्तर९७९ (दर १००० पुरुषांमागे)

४. साक्षरता आणि शिक्षण

५. हवामान आणि जीवनमान

६. महत्त्वाच्या सुविधा आणि अंतर

सोग्रस हे गाव नाशिक-मालेगाव हायवेच्या जवळ असून वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *