कर मागणी 

या पेजवर खाली आपण आपले सन 2024-25 पर्यंतची कराची रक्कम बघू शकता व खाली दिलेल्या स्कॅनरवर ऑनलाईन भरणा करू शकता. 

1. घरपट्टी, सफाईपट्टी, दिवाबत्ती ही ग्रामनिधी स्कॅनर वर स्कॅन करून भरावी

2. पाणीपट्टी भरणा हा केवळ पाणीपट्टी स्कॅनरवर स्कॅन करून भरावा. 

सोग्रस येथील ग्रामपंचायत सन २०२५-२०२६ नमुना नं.९ सालाबद्द्ल आकारणी केलेल्या करांच्या मागणीचे रजिस्टर.

(आपले नाव शोधण्यासाठी मोबाइल वर मेनू मध्ये जाऊन “Search” (शोधा) वर क्लिक करून आपले संपूर्ण नाव टाइप करावे व शोधावे)

माहितीसाठि येथे क्लिक करावे

 

१ ग्रामनिधी सोग्रस
ग्रामनिधी ग्रामपंचायत सोग्रस

घरपट्टी, सफाईपट्टी, दिवाबत्ती स्कॅनर

2 पाणी पुरवठा सोग्रस
पाणी पुरवठा ग्रामपंचायत सोग्रस

पाणीपट्टी स्कॅनर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *