आयुष्यमान भारत योजना – जन आरोग्य अभियान (Ayushman Bharat – Pradhan Mantri Jan Arogya Yojana – PM-JAY)

योजनेचा उद्देश:
आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे, विशेषतः जे उपचार घेऊ शकत नाहीत अशा गंभीर आजारांसाठी रुग्णालयीन उपचाराचा खर्च सरकारकडून उचलला जातो.







  1. नजीकच्या आयुष्मान भारत सुविधा केंद्रात (CSC / जनसेवा केंद्र) भेट द्या
  2. आपले नाव यादीत आहे का ते तपासा (https://pmjay.gov.in वरून)
  3. कागदपत्रांसह AB-PMJAY कार्ड तयार करून घ्या
  4. रुग्णालयात दाखल होताना हे कार्ड दाखवून कॅशलेस उपचार घ्या


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *