3.जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव

3.1 पाण्याचा ताळेबंद – लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेट) तयार करुन पाणी व्यवस्थापन आराखडा

3.2 शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा – गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे FHTC (Functional Housing Tap Connection

3.3 विद्युत देयके – ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना व रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा नियमित भरणा करणे व थकबाकी शून्य असणे

3.4 पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण  – गाव क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करण्यासाठी तलाव, नदी, नाले पुनर्जिवित करणे संवर्धन करणे व पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जल स्त्रोत संवर्धनासाठी वनराई बंधारे तयार करणे, सिमेंट बंधारे व केटी वेअर यांचे गेट बसविणे

अ.क्र नाव संख्या
हातपंप
४४ गाव पाणीपुरवठा योजना
पाण्याचा आड

3.5 रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट –   गावातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्था यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट स्थापित करणे.

अ.क्र रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले ठिकाण
ग्रामपंचायत कार्यालय
तलाठी कार्यालय
श्री.अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस
जि प आदर्श प्राथमिक शाळा सोग्रस
व्यायामशाळा

3.6 सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे –  ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातील शासकीय / निमशासकीय क्षेत्रात झाडे, बगिचा, फळबाग या करिता सुक्ष्म सिंचनाचा वापर

3.7 अपांरपरिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर

मौजे सोग्रस येथील ग्रा.पं.कार्यालयावर सोलर मार्च २०२५ मध्ये १५ वा वित्त आयोग निधीतून बसविण्यात आले त्यामुळे लाईट बिल कमी प्रमाणात आले.

मौजे सोग्रस येथील ग्रा.पं.कार्यालय क्षेत्रातील घरांवरील सौर उर्जा प्रकल्प

मौजे सोग्रस येथील प्राथमिक शाळा सोलर

मौजे सोग्रस येथील अंगणवाडीवरील सोलर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *