पशुसंवर्धन

मोठ्या जनावरांमधील लसीकरण वेळापत्रक

.No.Disease (रोग) Primary Vaccination (प्राथमिक लसीकरण) Booster Vaccination (बूस्टर लसीकरण) Annual Vaccination (वार्षिक लसीकरण
1FMD लाळ खुरकूत/तोंडखुरी रोग) जन्मानंतर चौथ्या महिन्यातपहिला डोस घेतल्यानंतर 1 महिन्यानेवर्षातून दोन वेळा – मार्च आणि सप्टेंबर
2HS (घटसर्प)        वयाच्या सहाव्या महिन्यात            दरवर्षी मे महिन्यात
3ब्लॅक क्वार्टर         (फऱ्या) वयाच्या सहाव्या महिन्यात             —दरवर्षी मे महिन्यात
4लम्पी स्किन डिसीज                         वयाच्या चौथ्या महिन्यात—          दरवर्षी मे महिन्यात
5थेलेरिओसिस                     वयाच्या तिसऱ्या महिन्यात            फक्त बाधित गोवंशात मे महिन्यात, दर 3 वर्षांनी एकदा
6अँथ्रॅक्स                                 फक्त वारंवार बाधित भागात वयाच्या सहाव्या महिन्यातवारंवार बाधित भागात दरवर्षी ऑगस्ट महिन्यात, पुढील 3 वर्ष
7ब्रुसेलोसिसफक्त एकदाच – वयाच्या 4 ते 8 महिन्यांदरम्यान / वासरू होण्याच्या काळात               
8रेबीज    कुत्रे, मांजरी, कोल्हे, रानटी मांसाहारी प्राणीजन्मानंतर: दिवशी 0, नंतर दिवशी 3, 7, 14, 28 आणि 90याआधी लसीकरण न केलेल्या प्राण्यांसाठी: 5 डोस, इतरांना किमान 3 डोस

शेळी व मेंढीवरील लसीकरण वेळापत्रक

रोगाचे नावप्राथमिक लसीकरणवार्षिक लसीकरण
लाळ खुरकूत (Foot and Disease) Mouth वयाच्या तिसऱ्या महिन्यात वर्षातून दोन वेळा मार्च व सप्टेंबर महिन्यात
घटसर्प (Haemorrhagic Septicemia)वयाच्या तिसऱ्या महिन्यातएप्रिल महिन्यात
आंत्रविषार (Enterotoxaemia)मादी शेळी / मेंढीस गर्भावस्थेत असताना लसीकरण केलेलेमे महिन्यात पहिली मात्रा व पहिल्या मात्रेनंतर पंधरा ते एकविस दिवसांनी
निल जीव्हा (Blue Tongue)वयाच्या तिसऱ्या महिन्यातजुलै महिन्यात, मेंढ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा
अॅथ्रेक्स (Anthrax)वयाच्या तिसऱ्या महिन्यातऑगस्ट महिन्यात, रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा याप्रमाणे रोग प्रादुर्भावापासून पुढील सलग ३ वर्षे
धनुर्वात (Tetanus)वयाच्या तिसऱ्या महिन्यात, गर्भावस्थेतील मादीसऑक्टोबर महिन्यात
मेंढ्यांची देवी (Sheep Pox)वयाच्या तिसऱ्या महिन्यात डिसेंबर महिन्यात, मेंढ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा
शेळ्यांची देवी (Goat Pox)वयाच्या तिसऱ्या महिन्यात डिसेंबर महिन्यात, शेळ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा

ई गव्हर्नन्स– पशुसंवर्धन विभाग

दवाखान्यांमध्ये नियमित ऑनलाईन स्वरूपात  करण्यात येणारी कामे

ॲप चे नाव- भारत पशुधन (NDLM)

  1. पशुपालक नोंदणी- सर्वप्रथम पशुपालकाचे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदणी करण्यात येते
  2. पशुधन नोंदणी- पशुपालक नोंदणी नंतर जनावराच्या कानामध्ये 12 अंकी बिल्ला त्याची ओळख म्हणून मारला जातो
  3. पशुमधील उपचार नोंदणी- नोंदणीकृत जनावरांमध्ये केलेल्या उपचाराची नोंद NDLM प्रणाली वरती घेतली जाते
  4. पशुमधील जंत निर्मूलन नोंदणी-नोंदणीकृत जनावरांमध्ये वाटप करण्यात आलेल्या औषधाची नोंदणी NDLM प्रणाली वरती घेतली जाते
  5. पशुमधील लसीकरण नोंदणी- पशुमधील विविध आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाची नोंद ही NDLM प्रणाली वरती घेतली जाते
  6. पशुमधील कृत्रिम रेतन नोंदणी-नोंदणीकृत गाय व म्हैस यामध्ये केलेल्या कृत्रिमरेतनाची माहिती NDLM प्रणाली वरती घेतली जाते
  7. पशुमधील गर्भधारणा नोंदणी- तपासणी मध्ये निष्पन्न झालेली माहिती NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
  8. वासरे जन्म नोंदणी-कृत्रिम रेतनाद्वारे जन्मलेल्या वासरांची नोंद NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
  9. पशुमधील रोग निदान नोंदणी- NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
  10. पशुमधील शवविच्छेदन अहवाल नोंदणी नैसर्गिक आपत्तीमधील किंवा विमाधारक पशूंचे शवविच्छेदन अहवाल NDLM प्रणाली वरून दिले जातात.

B] शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे दुरध्वनी क्रमांकामार्फत समाधान करण्यासाठी टोल फ्री क्र. १९६२/१८००२३३०४१८ चा उपयोग

C] पशुवैद्यकीय दवाखाण्यातील डॉक्टर मार्फत फोन कॉलच्या सहाय्याने पशुपालकाच्या दारात उपचार व विविध सेवा पुखल्या जातात.

D] देशभरात सुरू असलेल्या २१ व्या पशुगणनेचे कामकाज हे पशुवैद्यकीय दवाखाना-श्रेणी-१ रोहिणी च्या अंतर्गत 21st Livestock Census ॲप वरती पूर्ण करण्यात आली.

E] राज्यस्तरीय विविध योजनेच्या निवड प्रक्रीये साठी ah.mahabms.com या संकेत स्थळावर अर्ज नोंदनी व लाभ मिळालेल्या पशुपालकांना निवड झाल्याचे SMS द्वोर कळवले जाते.

F] मेंढी पालना साठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी www.mahamesh.in या संकेत स्थळावरून नोंदनी के लाभधारक यादी प्रसिद्ध केली जाते.

G] राष्ट्रीय पशुधन अभियान: उद्योजकता विकास कार्यक्रमाप्त सहभागी होण्यासाठी  m.udymimitra.in या संकेत स्थळावा वापर केला जातो…

H] केंद्र पुरस्कृत स्मार्ट प्रकल्प लाभ मिळवण्यासाठी Smart-mh.org या संकेत स्थळाचा वापर केला जातो.

I] राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत प्रकल्पाचा लाभ मिळवव्यासाठि dahd.nic.in या संकेत स्थळाचा वापर केला जातो

J] विविध जिल्हास्तरीय योजनेत सह‌भागी होन्यासाठी ah.mahabms.com या संकेत स्थळाचा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Telegram
WhatsApp
तक्रार निवारण फॉर्म