2.सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)
2.1 कर व पाणीपट्टी वसुली – मोहीम कालावधीपर्यंत ग्रामपंचायतकडील घरपट्टी व पाणीपट्टी व इतर करांची चालू थकबाकी वसुली करणे, त्यासाठी QR code तयार करणे.
| १ | घरपट्टी / पाणीपट्टी ऑनलाईन वसुली | अभियान कालावधीत ग्रामपंचायत ने केलेली एकूण वसुली | त्यापैकी QR कोड ने करून झालेली वसूल रक्कम |
| २ | घरपट्टी कराच्या थकबाकीची वसुली | घरपट्टी मागील थकबाकी रक्कम | मोहीम कालावधी पर्यंत झालेली वसूल रक्कम |
| ४३३५८/- | ४३३५८/- | ||
| ३ | घरपट्टी चालू वर्षाच्या मागणी प्रमाणे कर वसुली | घरपट्टी चालू वर्षाची मागणी रक्कम | मोहीम कालावधी पर्यंत झालेली वसूल रक्कम |
| ३३०१६८/- | |||
| ४ | पाणीपट्टी थकबाकीची वसुली | पाणीपट्टी थकबाकी रक्कम | मोहीम कालावधी पर्यंत झालेली वसूल रक्कम |
| २९३१९/- | |||
| ५ | पाणीपट्टी चालू मागणी वसुली | पाणीपट्टी चालू मागणी रक्कम | मोहीम कालावधी पर्यंत झालेली वसूल रक्कम |
| १०७७००/- |
2.2 मोहीम कालावधी पर्यंत प्रति एक हजार लोकसंख्येस रु. दोन लक्ष या प्रमाणात लोकसंख्या विचारात घेऊन लोक वर्गणीचे उदि करावे. उदिष्ट साध्याच्या प्रमाणात गुण देणे. तसेच उदिष्टापेक्षा अधिक लोकवर्गणी गोळा झाल्यास त्याचा विचार नाविन्यपुर्ण ब विचार नाविन्यपुर्ण ब विचार करण्यात येईल.

2.3 स्वउत्पन्न (OSR) -मोहीम कालावधीत ग्रामपंचायतीकडे गाळा, दुकानभाडे, जाहिराती, मोबाईल टॉवर भाडे व अवजारे बँक इ. यातून स्वउत्पन्न असणे व त्याची वसुली करणे

