5.गावपातळी वरील संस्था सक्षमीकरण
5.1 ग्राम पंचायत सक्षमीकरण
| अ.क्र. | नाव | शेरा |
| १ | ग्रामपंचायत मिटिंग व प्रतीक्षालय | आहे |
| २ | सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत अधिकारी बैठक व्यवस्था | आहे |
| ३ | पिण्याच्या पाण्याची सुविधा | आहे |
| ४ | सर्व योजनांचे फलक | आहे |
| ५ | वाचनालय | आहे |
| ६ | स्वच्छतागृह | आहे |
| ७ | रंगरंगोटी व सुशोभिकरण | आहे |
5.1.1 मिटिंग व प्रतीक्षालय

5.1.2 सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था

5.1.3 पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे. सुविधा, दिव्यांग साठी Ramp

5.1.4 दर्शनी भागावर सर्व योजनाचे फलक

5.1.5 वाचनालय व संगणकीकृत ग्रंथालय

5.1.6 महिला व पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृह
5.1.7 रंगरंगोटी व सुशोभिकरण


5.2 शाळा सुविधा सक्षमीकरण गावाती ल सर्व शाळा डिजीटल करणे.
5.3 अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण
5.4 पशुवैद्यकीय उपचार केंद्र या ठिकाणी स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे. सुविधा, जनावरांसाठी खोडा तसेच घनकचरा व सांडपाणी शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन असणे, उपचार केंद्र नसल्यास खोडा व उपचार सेवा सुविधा उपलब्ध असणे.
5.5 स्मशानभुमी
5.6 व्यायामशाळा/ खुली व्यायाम शाळा सुविधा उपलब्ध करून देणे

5.7 धार्मिक स्थळांचे सुशोभिकरण