६. उपजीविका विकास व सामाजिक न्याय

६. उपजिविका विकास, सामाजिक न्याय

6.1 प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजनेतून मागील अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुल काम पूर्ण करणे

6.2 गावातील बचत गटामध्ये महिला मतदार लोकसंख्येच्या प्रमाणात महिला सहभाग असणे. उमेद (MSRLM) अंतर्गत पात्र बचत गटांना बँके मार्फत कर्ज वितरण करणे.

अ.क्रग्रामपंचायतबचत गटाचे नावसदस्य संख्या
सोग्रसकल्याणी महिला बचत गट १४
सोग्रसश्री स्वामी समर्थ महिला बचत गट१०
सोग्रसराणी लक्ष्मीबाई बचत गट१२
सोग्रसएकलव्य महिला बचत गट१२
सोग्रसस्वामी समर्थ महिला स्वयंसहाय्यता समूह१०
सोग्रसनारीशक्ती महिला समूह१०
सोग्रसनवदुर्गा महिला समूह१०
सोग्रसओमसाई महिला समूह१०
सोग्रसआदिशक्ती महिला समूह१०
१०सोग्रसपूजा महिला समूह१०
११सोग्रसधनलक्ष्मी महिला समूह१०
१२सोग्रससप्तशृंगी महिला समूह१०
१३सोग्रसनारी विकास महिला समूह१०

6.3 बचत गटातील महिलांना लखपती दिदी करणे.

6.4 ग्रामपंचायत क्षेत्रातील स्वयंसहायता समूह माध्यम, शेतकरी उत्पादक संस्थामध्ये महिलांचा सहभाग असणे व स्वतंत्र संस्था स्थापन करणे

राधाकृष्णा महिला उत्पादक समूह सोग्रस

6.5

6.6 सामाजिक अर्थसहाय योजनेअंतर्गत गावातील वंचित सर्व पात्र लाभार्थी यांना लाभ देणे (केंद्र/राज्य)

6.7 गावातील शेतकऱ्यानी गट शेती मध्ये सहभागी होऊन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन असणे, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन असणे. व गटाद्वारे व्यवसाय करणे

6.8 अॅनिमिया मुक्त गाव संकल्पना राबविणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Telegram
WhatsApp
तक्रार निवारण फॉर्म