4.मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण
4.1 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे, गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणे (उदा. * गावातील ५० मजूरांना ९० दिवस काम दिले तर = मजूर ५० x ९० दिवस x रुपये ३१२ = रु १,४०४,०००/
4.2 निर्मल शोषखड्डा (वैयक्तिक / सामुदायिक), जलतारा कामे, विहिर पुनर्भरण, rain water harvesting, छतावरील पाणी संकलन
4.3 नवीन विहीर/ विहीर दुरुस्ती / विहीर पुनर्भरण, शेततळे, ढाळीचे बांध, अनगड दगडी बांध कामे
4.4 जनावराचा गोठा / कुक्कुट पालन शेड / बायोगॅस नॅडप/व्हर्मी उभारणी / शेळीपालन शेड,
कपोस्टिंग, कांदा चाळ
4.5 घरकुल व मनरेगा अभिसरण