१. सुशासनयुक्त पंचायत (Good Governance)

१. सुशासनयुक्त पंचायत (Good Governance)

  • १.१लोकाभिमुख प्रशासन

– ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना सुलभरित्या देणे (लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत ७ प्रकारचे दाखले तसेच www.dccrs.gov.in द्वारे जन्म व मृत्यू बाबतचे दाखले तसेच अन्य ऑनलाईन सेवा देणे)

अ.क्रदाखल्याचे नावआलेले अर्जवाटप केलेले दाखलेवेबसाईट
जन्म नोंद दाखला०६०६https://dc.crsorgi.gov.in/crs/home
मृत्यू नोंद दाखला०८०८https://dc.crsorgi.gov.in/crs/home
विवाह नोंद दाखला०२०२https://gp.mahaegram.co.in/GeneralPages/LoginNew.aspx
नमुना न ८ उतारा०२०२https://gp.mahaegram.co.in/GeneralPages/LoginNew.aspx
निराधार दाखलाhttps://gp.mahaegram.co.in/GeneralPages/LoginNew.aspx
ग्रामपंचायत येणे बाकी दाखला०१०१https://gp.mahaegram.co.in/GeneralPages/LoginNew.aspx
दारिद्र्य रेषेखालील दाखलाhttps://gp.mahaegram.co.in/GeneralPages/LoginNew.aspx
ना हरकत दाखला०७०७ 
रहिवासी दाखला०४०४https://gp.mahaegram.co.in/GeneralPages/LoginNew.aspx
एकूण३०३० 

१.२ ग्रामपंचायत नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा कडील आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करून त्यास नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा (सीएससी) मिळवणे. त्याद्वारे सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे दाखले देणे. तसेच लोकोपयोगी B2C सेवा उपलब्ध करून देणे. (प्रामुख्याने सातबारा उतारा, खाते उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, फेरफार उतारा इत्यादी)

अ.क्रदाखल्याचे नावआलेले अर्जवाटप केलेले दाखलेवेबसाईट
७/१२ 8080https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
खाते उतारा2121https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
फेरफार नोंद66https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
पॅन कार्ड1515https://digitalseva.csc.gov.in/
पिक विमा4141https://digitalseva.csc.gov.in/
उत्पन्न दाखला1414https://cscservices.mahaonline.gov.in/Dashboard/Login.aspx
आयुष्यमान भारत कार्ड195195https://beneficiary.nha.gov.in/
अधिवास प्रमाणपत्र11https://cscservices.mahaonline.gov.in/Dashboard/Login.aspx
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र11https://cscservices.mahaonline.gov.in/Dashboard/Login.aspx
एकूण374374 

1.3 तक्रार निवारण ग्रामपंचायत कडील प्राप्त झालेले सर्व सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारीचे विहित मुदतीत निवारण करणे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी तक्रार पेटीद्वारे देखील तक्रार अर्ज संकलन करण्याची सुविधा

1.4 ग्रामपंचायत वेy https://gpsogras.in/

1.5 CCTV बसवणे – ग्रामपंचायत एकूण कार्यक्षेत्रात CCTV / CCTV द्वारे ग्रामपंचायत क्षेत्रात संरक्षण कारणास्तव नियंत्रण ठेवणे व उपाय योजना करणे

                             CCTV माहिती 
अ.क्रठिकाणसंख्या
जि.प.आदर्श प्राथमिक शाळा सोग्रस
जि.प.शाळा व अंगणवाडी पाभळवस्ती
श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस
ग्रामपंचायत कार्यालय
तलाठी कार्यालय
कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज सोग्रस
मारुती मंदिर
अंगणवाडी
आरोग्य उपकेंद्र

1.6 दफ्तर अद्ययावत व लेखापरिक्षण करणे ग्रामपंचायत अंतर्गत नमुना नं.1 ते 33 व इतर आवश्यक नोंदवह्या अद्ययावत ठेवणे व पंचायतीचे लेखा परीक्षण होऊन सदर लेखापरीक्षणअहवालाची ग्रामपंचायतीने पूर्तता करून शक अहवाल अंतीम स्वीकृती 100 % असणे

1.7 ग्रामपंचायत सर्व सभा व कार्यवृत्तांत नोंदवही अद्ययावत करणे – ग्रापं अधिनियमा नुसार मासिक सभा, महिला सभा, वॉर्डसभा व ग्रामसभा नियमितपणे घेणे व त्यांचे दप्तर अद्यावत ठेवणे. सभांची नोंद पोर्टल वर घेणे तसेच महिला सभा व ग्रामसभा व्हिडीओ शुटींग घेणे (पेसा ग्रामपंचायतीसाठी पेसा अधिनियम लागू राहतील)

ग्रामसभा

महिला सभा

मासिक सभा

1.8 ग्रामविकास समिती कामकाज शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार (कलम ४९) ग्राम विकास समित्या कार्यरत असणे (ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, कृषि विकास समिती, शाळा व्यवस्थापन समिती, बाल हक्क सरंक्षण समिती, इ.,)

1.9 मतदार/नागरिकांनी अॅप डाऊनलोड करणे शासनाच्या वतीने पारदर्शकतेसाठी लाँच करण्यात आलेल्या विविध अॅपपैकी अ) मेरी पंचायत ब) पंचायत निर्णय व क) ग्रामसंवाद या अॅपबाबत प्रचार व प्रसिध्दी करुन मतदार/नागरिकाकडे किमान एकतरी अॅप डाऊनलोड असणे

1.10 आयुष्यमान भारत कार्ड – केंद्र व राज्य शासनाच्याआयुष्यमान भारत कार्ड या योजनेचे लाभ सर्व पात्र लाभार्थीना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे

1.11 अनिवार्य बाबींवरील तरतूद व खर्च ग्रामपंचायतीने बजेटनुसार ग्रामपंचायत कडील दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण तसेच मागासवर्गीय कल्याणावर अनुक्रमे ५ %, १०% व १५% तरतूद करणे व १००% खर्च करणे

५% खर्च दिव्यांग RTGS

१०% खर्च अंगणवाडी दरवाजा दुरुस्ती

१५% खर्च आदिवासी वस्तीत शेड बांधकाम

1.12 दिव्यांग ओळखपत्र – सर्व पात्र दिव्यांगांना ओळख पत्र मिळवून देणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Telegram
WhatsApp
तक्रार निवारण फॉर्म