परिचय
परिचय नाशिक जिल्हापासून पूर्व दिशेला ५४ कि.मी अंतरावर तसेच चांदवड तालुक्यापासून पश्चिम दिशेला आणि सह्याद्रीच्या सातमाळ डोंगरांगांपासून १० कि.मी. अंतरावर सोग्रस गाव वसलेले आहे, आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.३ मुंबई – आग्रा व विंचूर- प्रकाशा (भावडबारी ते सोग्रस ) या महामार्गवर सोग्रस हे गाव आहे. शेलू नदी सातमाळ डोंगररांगातून वाहत येऊन सोग्रस गावाच्या पश्चिम बाजूने […]
८. नाविन्यपूर्ण उपक्रम
८. नाविन्यपूर्ण उपक्रम अभ्यासिका बचत गट महिला अगरबत्ती उद्योग महिला आरोग्य तपासणी फोटो आरोग्य तपासणी एकल महिला सन्मान श्रमदान
विशेष ग्रामसभा
विशेष ग्रामसभा
७. लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ
७. लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे. 7.1 लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करून आठवडयातून किमान एक दिवस श्रमदान करणे. गावात स्वच्छता राखणे
६. उपजीविका विकास व सामाजिक न्याय
६. उपजिविका विकास, सामाजिक न्याय 6.1 प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजनेतून मागील अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुल काम पूर्ण करणे 6.2 गावातील बचत गटामध्ये महिला मतदार लोकसंख्येच्या प्रमाणात महिला सहभाग असणे. उमेद (MSRLM) अंतर्गत पात्र बचत गटांना बँके मार्फत कर्ज वितरण करणे. अ.क्र ग्रामपंचायत बचत गटाचे नाव सदस्य संख्या १ सोग्रस कल्याणी […]
५. गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण
5.गावपातळी वरील संस्था सक्षमीकरण 5.1 ग्राम पंचायत सक्षमीकरण अ.क्र. नाव शेरा १ ग्रामपंचायत मिटिंग व प्रतीक्षालय आहे २ सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत अधिकारी बैठक व्यवस्था आहे ३ पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे ४ सर्व योजनांचे फलक आहे ५ वाचनालय आहे ६ स्वच्छतागृह आहे ७ रंगरंगोटी व सुशोभिकरण आहे 5.1.1 मिटिंग व प्रतीक्षालय 5.1.2 सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकरिता […]
४. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण
4.मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण 4.1 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे, गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणे (उदा. * गावातील ५० मजूरांना ९० दिवस काम दिले तर = मजूर ५० x ९० दिवस x रुपये ३१२ = रु १,४०४,०००/ 4.2 निर्मल शोषखड्डा (वैयक्तिक / सामुदायिक), जलतारा कामे, विहिर […]
३. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव Climate Action
3.जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव 3.1 पाण्याचा ताळेबंद – लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेट) तयार करुन पाणी व्यवस्थापन आराखडा 3.2 शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा – गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे FHTC (Functional Housing Tap Connection 3.3 विद्युत देयके – ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना व रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा […]
२. सक्षम पंचायत (स्वनिधी, लोकवर्गणी)
2.सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी) 2.1 कर व पाणीपट्टी वसुली – मोहीम कालावधीपर्यंत ग्रामपंचायतकडील घरपट्टी व पाणीपट्टी व इतर करांची चालू थकबाकी वसुली करणे, त्यासाठी QR code तयार करणे. १ घरपट्टी / पाणीपट्टी ऑनलाईन वसुली अभियान कालावधीत ग्रामपंचायत ने केलेली एकूण वसुली त्यापैकी QR कोड ने करून झालेली वसूल रक्कम […]
१. सुशासनयुक्त पंचायत (Good Governance)
१. सुशासनयुक्त पंचायत (Good Governance) – ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना सुलभरित्या देणे (लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत ७ प्रकारचे दाखले तसेच www.dccrs.gov.in द्वारे जन्म व मृत्यू बाबतचे दाखले तसेच अन्य ऑनलाईन सेवा देणे) अ.क्र दाखल्याचे नाव आलेले अर्ज वाटप केलेले दाखले वेबसाईट १ जन्म नोंद दाखला ०६ ०६ https://dc.crsorgi.gov.in/crs/home २ […]
