निसर्गरम्य पर्यटन स्थळे

गाव म्हणजे फक्त शेती, पिकं आणि दैनंदिन जीवन नव्हे, तर निसर्गाने दिलेली अप्रतिम भेटही आहे. गावातील डोंगररांगा, नद्या, तलाव, धबधबे आणि हिरवीगार शेतं ही निसर्गाची अशी संपत्ती आहे जी पर्यटकांना आकर्षित करते. अशा ठिकाणी जाऊन पर्यटकांना शहरातील गडबड विसरून शांततेचा अनुभव घेता येतो. सकाळी पाखरांचे किलबिलाट, वाऱ्याची सुसाट झुळूक आणि शुद्ध हवा हे सगळं मनाला […]

ऐतिहासिक वारसा पर्यटन

nature

प्रत्येक गावाचा स्वतःचा इतिहास असतो. काही गावांमध्ये किल्ले, वाडे, जुनी मंदिरे किंवा इतर प्राचीन वास्तू आढळतात. या ठिकाणांमध्ये भूतकाळातील गौरवशाली कथा दडलेल्या असतात. पर्यटक जेव्हा अशा स्थळांना भेट देतात तेव्हा त्यांना त्या गावाच्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख मिळते. ऐतिहासिक स्थळांमुळे गावाला एक वेगळी ओळख मिळते. जुने किल्ले, दगडी शिलालेख, मंदिरे आणि पायवाटा पाहून इतिहासप्रेमींना आणि […]

सांस्कृतिक पर्यटन आणि परंपरा

nature

सांस्कृतिक पर्यटन आणि परंपरा                  गावामध्ये प्रामुख्याने “मराठी” भाषा बोलली जाते, तसेच पोशाख हा ज्येष्ठ व्यक्ती आजही पायजमा-कुर्ता, धोतर परिधान करतात. तसेच महिला नववारी परिधान करतात. जुन्या रूढी परंपरा नुसार “गोठ्यात गाय, दारी तुळस” आजही प्रत्येक घरात आढळून येतात. व त्यांची पूजा व पावित्र्य मोठ्या श्रद्धेने जोपासले जाते.   साधू संतानी घालून दिलेल्या रूढी […]