शबरी आवास योजना

शबरी आवास योजना (Shabari Awas Yojana) – महाराष्ट्र शासन उद्दिष्ट:शबरी आवास योजना ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जमातीतील (आदिवासी) गरजू कुटुंबांना सुरक्षित आणि टिकाऊ घरे उपलब्ध करून देणे हा आहे. लाभार्थी कोण?ही योजना केवळ अनुसूचित जमातीतील कुटुंबांसाठी आहे, जे Below Poverty Line (BPL) श्रेणीत […]

ग्रामपंचायत विषयी माहिती

    ग्रामपंचायत कार्यालय सोग्रस ता.चांदवड जि.नाशिक ग्रामपंचायत स्थापना वर्ष :- १९६२                                           सदस्य संख्या :- ०९ ग्रामपंचाय माहितीः ग्रामपंचायत लोकसंख्या,  कुटुंबसंख्या, भौगोलिक क्षेत्राविषयी (२०११ जनगणना) अ.क्र. एकूण लोकसंख्या अनु.जाती अनु.जमाती इतर १ स्त्री पु एकूण स्त्री पु एकूण स्त्री पु एकूण स्त्री पु एकूण १ ७६३ ७७९ १५४२ ७१ ७७ १४८ १२२ १०९ २३१ ५७० […]

गावाचा इतिहास

गावाचा इतिहास : प्राचीन काळात राम व लक्ष्मण वनवासात नाशिककडे जात असताना रामाचा शेला बंधू लक्ष्मणांने नदीवरती धुतला असता, या नदीस शेलू असे नाव दिले गेले. तसेच पुढे आल्यानंतर सोग्रस गावाच्या नावाची आख्यायिका म्हणजे सोग्रस गावातील लोकांनी राम, लक्ष्मण व सीता यांना सुग्रास जेवण दिले. त्यामुळे या गावाचे नाव सुग्रास – सुग्रासाणे – सोगरसाणे गावाच्या […]

सोग्रस गावाचे स्थान व विस्तार

गावाचे स्थान व विस्तार :   नाशिक जिल्हापासून पूर्व दिशेला ५४ कि.मी अंतरावर तसेच चांदवड तालुक्यापासून पश्चिम दिशेला आणि सह्याद्रीच्या सातमाळ डोंगरांगांपासून १० कि.मी. अंतरावर सोग्रस गाव वसलेले आहे, आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.३ मुंबई – आग्रा  व विंचूर- प्रकाशा (भावडबारी ते सोग्रस ) या महामार्गवर  सोग्रस हे गाव आहे.  शेलू नदी सातमाळ डोंगररांगातून वाहत येऊन […]

सोग्रस ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार

सोग्रस ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार 2019-2020 ग्रामस्थांनी एकीतून केला कायापालट ; पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव सध्या केंद्र व राज्य शासनामार्फत स्वच्छतेबाबत विविध योजना राबविल्या जात असून यामध्ये कोट्यावधींची प्रोत्साहन बक्षिसे देवून गावोगावी स्वच्छतेची चळवळ उभी होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदर्श गाव निर्माण करण्याचे ध्येय ठेवलेल्या सोग्रस गावाला  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे […]